¡Sorpréndeme!

Nashik Tribal struggle will not stop! l आदिवासींचा संघर्ष थांबता थांबेना! | Sakal Media

2022-02-04 844 Dailymotion

Nashik Tribal struggle will not stop! l आदिवासींचा संघर्ष थांबता थांबेना! | Sakal Media

नाशिकच्या (Nashik) पेठ तालुक्यातील उंबरमाळ (Umbermal) या पाड्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत रस्ताच मिळालेला नाही. गावात एखादी व्यक्ती आजारी पडली की, रुग्णाला लाकडी पालखीत बसवून गावातील तरुण (Dangerous Journey) जीवघेणा प्रवास करतात. नदी, डोंगर, दरी-खोऱ्या पार करून दवाखान्यात (Hospital) नेतात. यात अगदी तरुणांचे खांदे सोलून निघतात, तरीही रुग्णाला वाचविण्यासाठी गावातील युवक मोठी तारेवरची कसरत करतात. अनेकदा रुग्णांना (patients) वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्राणदेखील गमवावे लागले आहेत.
रिपोर्ट- आनंद बोरा (Report by Anand Bora)